Marathi Vishwakosh Nirmiti Mandal Bharthi 2023 मराठी विश्वकोश निर्मिती मंडळात शिपाई व इतर विविध पदांची भरती जाहीर

 

by Akash Khot
6 December 2023
Vishwakosh Nirmiti Mandal Bharthi 2023 : राज्य शासनाच्या महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ अंतर्गत विविध पद  भरतीसाठी  जाहिरात  प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत .Marathi Vishwakosh Nirmiti Mandal Bharthi 2023 साठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी खालील दिलेल्या वेबसाईटवर अर्ज करण्याबाबत कळविण्यात आले आहे
भरती अलर्ट मिळविण्यासाठी   WhatsApp Group
जॉईन करा
Vishwakosh Nirmiti Mandal Bharthi 2023
Vishwakosh Nirmiti Mandal Bharthi 2023


Marathi Vishwakosh Nirmiti Mandal Bharthi 2023 मराठी विश्वकोश निर्मिती मंडळात शिपाई व इतर विविध पदांची भरती जाहीर

मराठी भाषा मंत्रालय , मुंबई यांच्या अधिनस्त असणाऱ्या महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ मुंबई कार्यालयीन शिपाई गट क तसेच वाई येथील संपादकीय सहायक गट क ग्रंथालीन सहाय्यक गट क व शिपाई गट ड या संवर्गातील रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
मराठी विश्वकोश निर्मिती मंडळातील  विविध पदांची ऑनलाइन अर्ज करण्याचा  असून  उमेदवारांना 02 डिसेंबर  पासून
या  संकेतस्थळावर अर्ज मागवण्यात आले आहेत. पदभरतीचे थोडक्यात वितरण खालील प्रमाणे देण्यात आलेले आहे.
महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाने संपादकीय सहायक,ग्रंथालयीन सहायक व शिपाई  संवर्गातील रिक्त पदे भरण्याकरिता महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ भरती 2023 जाहीर केली आहे.
 महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया 02 डिसेंबर 2023 पासून सुरु झाली आहे. इच्छुक व पात्र उमेदवार महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ भरती 2023 साठी 21 डिसेंबर 2023 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करू शकतात.
 आज या लेखात आपण महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ 2023 ची अधिसूचना, महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ भरती 2023 च्या महत्वाच्या तारखा, रिक्त जागा, शैक्षणिक पात्रता, ऑनलाईन अर्ज लिंक, आणि इतर महत्वपूर्ण माहिती याबद्दल माहिती पाहणार आहोत.

Marathi Vishwakosh Nirmiti Mandal Bharthi 2023 Payment Details -

अ. क्र
पदाचे नाव
वेतन मॅट्रिक्समधील वेतन स्तर
1.
संपादकीय सहाय्यक
एस-१० : २९२००-९२३०० अधिक महागाई भत्ता व  नियमाप्रमाणे इतर देय भत्ते (सातव्या वेतन आयोगानुसार)
2.
ग्रंथालयीन सहायक
एस-७ : २१७००-६९१०० अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे इतर देय भत्ते

(सातव्या वेतन आयोगानुसार)
3.
शिपाई
एस-१ : १५०००-४७६०० अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे इतर देय भत्ते (सातव्या वेतन आयोगानुसार)

Marathi Vishwakosh Nirmiti Mandal Bharthi 2023 Details -

  • शिपाई :04 पदे
  • संपादकीय सहाय्यक 04 पदे
  • ग्रंथालयीन सहायक:01पद

Dates For Submission  Online Application

पात्र व इच्छुक उमेदवारांना दिनांक 21 डिसेंबर 2023 रोजीपर्यंत ऑनलाइन फॉर्म खालील दिलेल्या लिंकवरून भरता येणार आहे

Education Qualification For Vishwakosh Mandal Bharti Details

महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ भरती 2023 अधिसूचना.

शिपाई


•उमेदवार किमान दहावी उतीर्ण असावा

संपादकीय सहायक


• मराठी विषयातील पदवी किमान द्विती श्रेणीमध्ये उतीर्ण असावे.

• संशोधनाचा अनुभव असावा

ग्रंथालयीन सहायक


• उमेदवार किमान बरवी उतीर्ण असावे.

• ग्रंथालय शास्त्रातील पदवी धरण केलेलं
असावे

महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ भरती 2023 साठी लागणारे अर्ज शुल्क

महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ भरती 2023 साठी उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज शुल्क भरायचे आहे. प्रवर्गानुसार अर्ज शुल्क खाली प्रदान करण्यात आले आहे.

खुला : रु. 1000
राखीव: रु. 900.

महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ भरती 2023 ऑनलाईन अर्ज लिंक

महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ भरती 2023 साठी इच्छुक व पात्र उमेदवार 12 डिसेंबर 2023 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज लिंक खाली प्रदान करण्यात आली आहे.


Marathi Vishwakosh Nirmiti Mandal Bharthi 2023 साठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.

 Marathi Vishwakosh Nirmiti Mandal Bharthi 2023 निवड प्रक्रिया

महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ भरती 2023 मध्ये खालील टप्पे समाविष्ट आहेत.

संगणक आधारित ऑनलाइन परीक्षा
प्रमाणपत्र पडताळणी

Marathi Vishwakosh Nirmiti Mandal Bharthi 2023 निवड प्रक्रिया व अभ्यास क्रम 

संगणक आधारित (Computer Based Examination) घेण्यात येणारी ऑनलाईन परीक्षा 100 प्रश्नांची व 200 गुणांची असेल.
त्यासाठी 120 मिनीटांचा (2 तास) कालावधी राहील.
परीक्षेचे माध्यम मराठी राहील.

संपादकीय सहायक

1. या पदासाठी मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, बौद्धिक चाचणी व या पदाशी संबंधित विषयांवरील प्रश्नांकरिता प्रत्येकी 40 गुण ठेवण्यात येतील.
2. प्रश्नपत्रिकेचा दर्जा पदवीच्या दर्जाच्या समान राहील.

ग्रंथालयीन सहायक

1. या पदासाठी मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, बौध्दीक चाचणी व या पदाशी संबंधित विषयातील प्रश्नांकरिता प्रत्येकी 40 गुण ठेवण्यात येतील.
2. प्रश्नपत्रिकेचा दर्जा उच्च माध्यमिक शालांत परीक्षा दर्जाच्या समान राहील.

शिपाई

1. या पदासाठी मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान व बौद्धिक चाचणी या विषयांवरील प्रश्नांकरिता प्रत्येकी 50 गुण ठेवण्यात येतील.
2. प्रश्नपत्रिकेचा दर्जा माध्यमिक दर्जाच्या समान राहील.

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.

उमेदवारांनी नोकरीचे ठिकाण, आरक्षण विषयक तरतुदी, परीक्षा शुल्क, अर्ज करण्याच्या पद्धती, ऑनलाईण फॉर्म भरण्याच्या सूचना, आवश्यक कागदपत्रे आदी माहितीसाठी वरील जाहिरात डाउनलोड करून पाहावे.

Post a Comment

0 Comments