Scholarship Exam 2024 :5th -8th शिष्यवृत्ती परीक्षा 2024 ऑनलाइन फॉर्म सुरु

 MSCE 5th -8th Scholarship exam 2024 : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने इयत्ता पाचवी आणि आठवी च्या शिष्यवृत्ती परीक्षेची सूचना जाहीर करण्यात आली आहे तर त्यामुळे ही परीक्षा 18 फेब्रुवारी 2024 रोजी जाहीर करण्यात आली असून त्या अनुषंगाने महत्त्वाची माहिती खालील प्रमाणे वाचावी.


योजनेच्या माहितीसाठी
WhatsApp Group
जॉईन करा आणि माहिती मिळवा

5th -8th Scholarship exam 2024 :
5th -8th Scholarship exam 2024 : 



Scholarship Exam 2024 :5th -8th शिष्यवृत्ती परीक्षा 2024 ऑनलाइन फॉर्म सुरु

MSCE Scholarshiop Exam : दरवर्षी इयत्ता पाचवी आणि आठवी साठी नऊ ते दहा लाख विद्यार्थी प्रविष्ट होतात. या शैक्षणिक वर्षात होणाऱ्या शिष्यवृत्ती मध्ये विद्यार्थी चा रिझल्ट वाढवणे त्याचबरोबर त्यांचा प्रवेश निश्चित करून त्यांच्या आवेदन पत्र भरून त्यांचे अभ्यासक्रम पूर्ण करून घेऊन पूर्वतयारी याविषयी यापूर्वी पूर्वतयारी करण्यात आली आहे.

आवेदन पत्र भरण्याची माहिती

Scolarship Exam 2024 साठी परीक्षा परिषदेने एक जुलै 2023 पासून शाळेंना ऑनलाईन आवेदन पत्र भरण्याबाबत माहिती पण तांत्रिक कारणामुळे शक्य झाल्या नसल्यामुळे दिनांक एक जुलै ऐवजी 1 सप्टेंबर पासून पासून शाळेला सुविधा उपलब्ध करून दिली आहे.

Scholarship Exam 2024 online Link


Scholarship Exam 2024 फॉर्म भरण्याचा कालावधी


महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद,पुणे
पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा( इ.५ वी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा(इ.८ वि )
शाळा माहिती प्रपत्र आवेदन व शुल्क ऑनलाईन भरणे खालील प्रमाणे
तपशील
शुल्क प्रकार
कालावधी

नियमित  शुल्कासह
(With Regular Fee )
१ सप्टेंबर 2023 ते 30 नोव्हेंबर 2023
शाळा माहिती पत्र आवेदन पत्र व शुल्क ऑनलाईन भरणे
विलंब शुल्कासह
(With late fee )
एक डिसेंबर 2023 ते 15 डिसेंबर 2023

अति विलंब शुल्कासह
(With super late fee)
16 डिसेंबर 2023 ते 23 डिसेंबर 2023

अतिविशेष विलंब शुल्कासह
(With Special Super Late fee)
24 डिसेंबर 2023 ते 31 डिसेंबर 2023
विद्यार्थी शुल्क सेस फंडातून भरणे
या परिपत्रकांमधून दुसरी सूचना अशी देण्यात आली आहे की सर्वांना या परीक्षेमध्ये बसता येण्यासाठी इयत्ता पाचवी आणि आठवी मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना पात्र व प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांचे शुल्क हे जिल्हा परिषदचे फंडातून किंवा महानगरपालिकेच्या निधीतून देण्यात येत असल्यामुळे बसता येईल व शिष्यवृत्ती परीक्षेची संधी मिळेल.

शिष्यवृत्ती रकमेत भरीव वाढ

शासनाच्या निर्णयानुसार इयत्ता पाचवी आणि आठवी माझ्या शिष्यवृत्ती मध्ये भरीव वाढ करण्यात आली आहे. दिनांक 3 जुलै 2023 रोजीच्या इयत्ता पाचवीसाठी दरमहा 500 रुपये प्रमाणे 5000 रुपये प्रति वर्ष आणि आठवीसाठी 750 रुपये प्रमाणे दरमहा वार्षिक 7000 रुपये इतकी भरीववाड करण्यात आली आहे याचा फायदा विद्यार्थ्यांनी नक्कीच घ्यावा.
परीक्षा परिषद निर्मित मार्गदर्शिका संच उपलब्ध करण्याबाबत
परीक्षा परिषदेच्या वतीने गुणवत्ता विकासाकरिता मार्गदर्शक संचेता तयार करण्यात आली असून ती विद्यार्थ्यांना उपलब्ध करून जिल्हा परिषद सेस फंड किंवा महानगरपालिका किंवा इतर निधीतून उपलब्ध करून देण्यात यावे अशी विनंती करण्यात आली आहे.


Post a Comment

0 Comments