JNV ADMIT CARD 2024 Class 6: जवाहर नवोदय विद्यालय परीक्षा हॉल तिकीट २०२४ उपलब्ध; डाउनलोड करा

 JNV Hall Ticket 2024 Class 6: जवाहर नवोदय विद्यालय इयत्ता सहावी प्रवेशासाठीची परीक्षा ही दिनांक 20 जानेवारी 2024 रोजी होणार आहे. या परीक्षेचे हॉल तिकीट [JNV ADMIT CARD Class 6] नवोदय विद्यालय समितीने वेबसाईटवर अपलोड करण्यात आले आहे. डाउनलोड करण्यासाठी खाली लिंक दिली आहे. खालील लिंकवरून JNV Hall Ticket 2024 Class 6 डाउनलोड करावे

JNV ADMIT CARD 2024

JNV ADMIT CARD 2024 Class 6जवाहर नवोदय विद्यालय परीक्षा हॉल तिकीट २०२४ उपलब्ध; डाउनलोड करा

या परीक्षेमध्ये प्रामुख्याने ग्रामीण भागातील हुशार मुलांना त्यांच्या कुटुंबाची सामाजिक, आर्थिक स्थिती विचारात न घेता दर्जेदार आधुनिक शिक्षण देणे, सामाजिक मूल्य, पर्यावरण जागरूकता, साहसी उपक्रम आणि शारीरिक शिक्षण यासारखे महत्त्वाचे घटक विकसित करण्याचे दृष्टिकोन डोळ्यासमोर घेऊन Jawahar Navodaya Vidyalya काम करत असते.

Jawahar Navodaya Vidyalya ADMIT CARD 20234


खालील लिंकवर क्लिक करा आणि आपले प्रवेशपत्र डाउनलोड करा.
करा.


वरील लिंक वर क्लिक करून Jawahar Navodaya Vidyalya ADMIT CARD 2024 DOWNLOAD करता येतील. नवोदय विद्यालयाचे प्रवेशपत्र डाऊनलोड करण्यासाठी आपल्याकडे दोन गोष्टी असणे आवश्यक आहे

   •विद्यार्थ्यांचे रजिस्ट्रेशन नंबर

   • विद्यार्थ्यांचे जन्मतारीख.

या प्रवेश चाचणी साठी 31 ऑगस्ट 2023 पर्यंत ऑनलाईन फॉर्म भरणे साठी पोर्टलवर उपलब्ध करून देण्यात आले होते



इयत्ता सहावीसाठी विषयनिहाय वेळ व गुण

•बुद्धिमत्ता या विषयासाठी 60 मिनिटे वेळ असून एकूण गुणांपैकी 50 टक्के गुण यासाठी दिले जातात तर अंकगणित आणि भाषा विषयासाठी 60 मिनिटे वेळ आणि उर्वरित 50 टक्के गुण समान विभागून दिले जाते
JNV मराठी माहितीपुस्तिका

List of Jawahar Navodaya in Maharashtra

Sr. No.
School Name
01.
JNV AHMEDNAGAR
02.
JNV AKOLA
 03.
JNV AMRAVATI
 04.
JNV AURANGABAD
 05.
JNV BEED
06.
JNV BHANDARA
 07.
JNV BULDHANA
 08.
JNV CHANDRAPUR
 09.
JNV DHULE
10.
JNV GADCHIROLI
11.
JNV GONDIA
12.
JNV HINGOLI
13.
JNV JALGAON
14.
JNV JALNA
15.
JNV KOLHAPUR
16.
JNV LATUR
17.
JNV NAGPUR
18.
JNV NENDED
19.
JNV NUNDURBAR I
20.
JNV NUNDURBAR II
21.
JNV NASHIK
22.
JNV OSMANABAD
23.
JNV PALGHAR
24.
JNV PARBHANI
25.
JNV PUNE
26.
JNV RAIGAD
27.
JNV RATNAGIRI
28.
JNV SANGALI
29.
JNV SATARA
30.
JNV SINDUDURG
31.
JNV SOLAPUR
32.
JNV WARDHA
33.
JNV WASHIM
34.
JNV YUVATMAL

Post a Comment

0 Comments